नागरा | Nagara
वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील…
वाशिम | Washim
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र,…
नगरधन | Nagardhan
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी.…
नमनखेळे | Namankhele
नमनखेळे : महाराष्ट्रातील उत्तर कोकणातला लक्ष्यवेधी असा विधीनृत्य प्रकार. धार्मिक विधी म्हणून त्याची ओळख आहे. हा नृत्यप्रकार लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी…
पांगुळबैल | Pangul
पांगुळबैल : शिकविलेल्या बैलाच्या सहाय्याने खेळ करणे म्हणजेच नंदीबैल किंवा पांगूळबैल होय. नंदीबैलाच्या खेळाला कोकणात पांगुळबैल म्हणून ओळखले जाते. पिंगुळीच्या…
पैठण व पिंगुळी चित्रकथी
चित्रकथी ही महाराष्ट्रातील एक मर्यादित पण महत्त्वपूर्ण लोककला-चित्रपरंपरा आहे. तिचा कथन आणि चित्रण (दृक्श्राव्य) असा दुहेरी आविष्कार आढळतो. साधारणतः ३०×४०…
चित्रकथी | Chitrakathi
चित्रकथी : चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी…
भीमाशंकर अभयारण्य | Bhimashankar Wildlife Sanctuary
भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर…
फणसाड अभयारण्य | Phanasad Wildlife Sanctuary
महाराष्ट्रातील फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रवारी १९८६ रोजी या क्षेत्राला राखीव…
जत्रा | Fair
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या…
नाथ संप्रदाय | Natha Sampraday
भारतीय इतिहासाच्या मध्यकाळातील एक शैव संप्रदाय. मध्यकाळात अफगाणिस्तानापासून ते बांगलादेश आणि तिबेट-नेपाळपासून ते दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत व्यापलेला एक प्रमुख संप्रदाय. या…
नाथ-योगिनी | Nath Yogini
नाथ संप्रदायातील स्त्रिया. नाथ संप्रदायात नाथ योगींबरोबरच नाथ योगिनींनाही खूप महत्त्व आहे. या संप्रदायात शिवाबरोबरच शक्तीची उपासनाही प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथ…

