विजापूर | Vijapur

विजापूर : कर्नाटक राज्यातील इस्लामी वास्तूशैलीसाठी ख्यातनाम असलेले इतिहासप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि त्याच नावाच्या जिल्हयाचे मुख्यालय. लोकसंख्या १,८६, ९३९ (१९९१).…

14 Min Read

विहार | Vihar

विहार : बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान व पाठशाळा असणारी शैल वास्तुरचना. ⇨ चैत्यगृहांच्या निर्मितीबरोबरच या वास्तु प्रकाराचे बांधकाम भारतात प्रामुख्याने कार्ले,…

3 Min Read

वीरगळ | Herostone

वीरगळ : युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे ‘वीरगळ’ होय. ‘वीराचा दगड’ ह्या अर्थाच्या…

3 Min Read

वैष्णव संप्रदाय | Vaishnav Sampraday

वैष्णव संप्रदाय : विष्णू व त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची साराधना करणारा संप्रादाय. वैष्णव संप्रादायाचे मुख्य…

15 Min Read

शिखर

शिखर : भारतीय ⇨ मंदिर-वास्तुकलेचा एक प्रमुख घटक. ⇨ देवालयातील गर्भगृहावर उंच व वर निमुळता होत गेलेला मनोरेवजा वास्तुघटक म्हणजे…

5 Min Read

शिर्डी | Shirdi

शिर्डी : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ. लोकसंख्या २७,५३० (२००१). हे अहमदनगर-कोपरगाव मार्गावर अहमदनगरच्या उत्तरेस सु. ८५ किमी.…

2 Min Read

शिल्पकला | Sculpture

शिल्पकला : (स्कल्पचर). शिल्प या संज्ञेचा अर्थ सामान्यपणे कौशल्यपूर्ण निर्मिती असा सर्वसमावेशक व म्हणून विविधार्थसूचक असल्याने तिच्या वापरात नेमकेपणा येण्यासाठी…

40 Min Read

शिवाजी विद्यापीठ | Shivaji University

शिवाजी विद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. स्थापना कोल्हापूर येथे १९६२ साली. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती व तेथील राजाराम कॉलेजचे…

4 Min Read

शक्तिपीठ | Shaktipeeth

शक्तिपीठ : शक्तीच्या – देवीच्या – उपासनेची काही विशिष्ट स्थाने ही ‘शक्तिपीठे’ म्हणून ओळखली जातात. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव…

3 Min Read

सप्तशृंगी | Saptashringi

सप्तशृंगी : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ. ते नासिक जिल्ह्यात चांदोर ( चांदवड ) पर्वतश्रेणीत नासिकच्या उत्तरेला सु. ४४ किमी.वर सप्तशृंगी…

2 Min Read

सत्यनारायण

सत्यनारायण : बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले एक काम्य – म्हणजे काही इच्छा मनात ठेवून केलेले -व्रत. सत्यनारायण ही ह्या…

2 Min Read

सह्याद्रि

सह्याद्रि : पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी…

21 Min Read