कृष्ण मंदीर, हंपी

कृष्ण मंदीर, हंपी

कृष्ण मंदीर, हंपी – ‘कृष्णदेवराय किंवा कृष्णदेवराया  हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा’, वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला व पुढे  इ.स. १५२९ पर्यंत राज्य केले. कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीतील प्रदेश, रायचूर (१५१२), गुलबर्गा, बीदर हे भाग जिंकून घेतले. त्याने महंमूदशाहास पुन्हा गादीवर बसविले व यवन-राज्य-स्थापनाचार्य ही पदवी धारण केली. ओडिशावर […]

उग्रनरसिंह – लक्ष्मीनरसिंह, हंपी

उग्रनरसिंह/लक्ष्मीनरसिंह व  बदावीलिंग/जलकुंडेश्वर, हंपी

उग्रनरसिंह/लक्ष्मीनरसिंह व  बदावीलिंग/जलकुंडेश्वर, हंपी – नरसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ […]

व्याल शिल्प | Vyal Sculpture

व्याल शिल्प | Vyal Sculpture

व्याल शिल्प | Vyal Sculpture – प्रसिद्ध विजयनगर –  हंपीतील जवळपास सर्वच मंदिरातील स्तंभांवर  आगळ्या वेगळ्या शैलीतील विविध प्राण्यांपासून निर्मित केलेल्या व्याल शिल्पे आहेत. मंदिरात सिंह, हत्ती, मानव, वराह, अश्व, अज, नर ,मृग, वराह, वानर, सायाळ, नंदी, मेंडा, पोपट, उंदीर, हंस, शरभ ,शार्दूल व इतर अशा एकाधिक प्राण्यांचे शरीर म्हणून एकत्र करून ते देखील दर्शविले […]