शिव-पार्वती विवाह स्थान, हंपी | Virupaksha Temple, Hampi

शिव-पार्वती विवाह स्थान, हंपी

शिव-पार्वती विवाह स्थान , विरुपाक्ष मंदिर, हंपी – हंपी मध्ये विजयनगर साम्राज्य उदयाला येण्या आगोदर शेकडो वर्षा पूर्वी , अर्थात येथील शिलालेखा नुसार ९-१० व्या शतकात बांधले गेले. या मंदिराच्या मूळे हंपी हे तिर्थक्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मंदिरा बाबत कथा अशी आहे की , देवी पार्वती या ठिकाणी जन्माला आली तिचे नाव पंपा. हंपी […]

कृष्ण मंदीर, हंपी

कृष्ण मंदीर, हंपी

कृष्ण मंदीर, हंपी – ‘कृष्णदेवराय किंवा कृष्णदेवराया  हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा’, वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला व पुढे  इ.स. १५२९ पर्यंत राज्य केले. कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीतील प्रदेश, रायचूर (१५१२), गुलबर्गा, बीदर हे भाग जिंकून घेतले. त्याने महंमूदशाहास पुन्हा गादीवर बसविले व यवन-राज्य-स्थापनाचार्य ही पदवी धारण केली. ओडिशावर […]