भंडारा डोंगर आणि भामगिरी

भंडारा डोंगर आणि भामगिरी – मुंबई आणि पुणेकरासांठी तळेगाव हाकेच्या अंतरावर आहे. तळेगावातही लोणावळ्यासारखाच पाऊस पडतो, तसंच धुक असतं. त्यामुळे लोणावळ्यातली गर्दी, कोलाहल टाळून आपण तळेगाव परिसरात एक दिवसाची पावसाळी भटकंती कुटुंबीयांसह करू शकतो. देहू परिसरात तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले भंडारा व भामचंद्र डोंगर आहेत. तुकाराम महाराज चिंतनासाठी भंडारा डोंगरावर येत असत, भामचंद्र डोंगरावर […]

कुंडमळा

कुंडमळा – कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे. भौगोलिक स्थान (Location) – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे […]

घोरावडेश्वरचा डोंगर

घोरावडेश्वरचा डोंगर – जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड सोडल्यावर किंवा मुंबईकडून येताना तळेगावची खिंड ओलांडल्यावर एक मोठा डोंगर नजरेस दिसतो तोच हा घोरावडेश्वरचा डोंगर. डोंगर बराच मोठा असून या डोंगरात कालांतराने महादेवाचे मंदीर दिसून येते. या गुंफांमध्ये संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते. भौगोलिक स्थान (Location) – समुद्रसपाटीपासून सुमारे  ४५० ते ५०० मी उंच असलेला हा डोंगर. […]

नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण

नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण – भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉईंट. पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते. नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात. […]

मस्तानी तलाव

मस्तानी तलाव – मस्तानी तलाव हा पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी (मृत्यू – इ.स. १७४०) हिचे नाव देण्यात आले आहे.तलावाची पाणी साठवण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, त्यात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. भौगोलिक स्थान (Location) – मस्तानी तलाव हा […]