Tourist Points in Hampi

Tourist Points in Hampi – Sasivekalu Ganesha (C2) Kadalekalu Ganesha Hemakuta Hill & Temples Virupaksha Temple Manmatha Tank, Shrines & Ghat Hampi Bazaar (C2) Monolithic Bull (Nandi) Matunga Hill & Veerabhadra Temple Krishna Temple & Bazaar Saraswathi Temple 1 Badavilinga Temple (C2) Lakshmi Narasimha Temple Chandikesvara Temple Uddana Veerabhadra Temple Akka Tangi Gundu Underground Siva […]

हंपी Intro 3

हंपी तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. […]

विरुपाक्ष मंदिर हम्पी

विरुपाक्ष मंदिर हम्पी – ‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. तीने महादेव पती म्हणून मिळावा यासाठी तपश्चर्या केली पण महादेव देखील तपश्चर्येत होते. त्यांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून पार्वतीने इंद्राची मदत मागितली. इंद्राने ह्या कामासाठी कामदेवाला पाठवले, पण झाले उलटेच. महादेवाला भयंकर राग आला आणि त्यांनी स्वतःचे तिसरे नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले. थोडक्यात हा प्रयत्न […]

हंपी Intro 2

हंपी…!!! आता हंपीकडे वळूयात सध्या हंपी इन्स्टाग्राम असुदे किंवा फेसबुक असुदे इथले फोटो पाहून लोकं तिकडे जातात मग तिकडे जाऊन रिल्स बनवून अपलोड केले जातात परंतु हंपीमध्ये जाऊन हंपी म्हणजेच विजयनगरचे साम्राज्य काय होते किती मोठे होते तसेच बहामनी पासून आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, कुतुबशाही, इमादशाही या सगळ्यांशी लढून दक्षिणेकडे राहिलेले एकमेव हिंदू साम्राज्य टिकवून ठेवले. […]

विरुपाक्ष मंदिर हम्पी

कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील हम्पी येथे असलेले विरुपाक्ष मंदिर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या हम्पी ग्रुप ऑफ मोन्युमेंट्सचा एक भाग आहे. हे मंदिर श्री विरुपाक्ष या शिवस्वरूपाला समर्पित आहे. विजयनगर साम्राज्याचा शासक देवराया दुसरा, ज्याला प्रौदा देवराया या नावानेही ओळखले जाते, याच्या अंतर्गत नायक (सरदार) लक्कन दंडेशाने मंदिर बांधले. विरुपाक्ष मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर राजा […]

हंपी | Hampi

हंपी येथील विठ्ठल मंदिर

हंपी | Hampi – तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर […]

विजय विठ्ठल, हंपी

विजय विठ्ठल, हंपी

विजय विठ्ठल, हंपी – कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ […]

हंपीचं विरुपाक्ष मंदिर

शिव-पार्वती विवाह स्थान, हंपी

हंपीचं विरुपाक्ष मंदिर – माणूस हंपी पाहायला आला की तो प्रथम विरुपाक्ष मंदिरात जातो. विरुपाक्ष म्हणजे शंकराचं एक रूप. पुराणात त्याबद्दल धमाल कथा आहेत. ‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. हंपीच्या हेमकुटा पर्वतावर ती तप करायची. तिथेच काम देवाचा    नाश करून शिव ध्यानस्थ बसला होता. शिवाचं ध्यान भग्न करण्यासाठी प्रेमाच्या देवाला, कामदेवाला पाठवलं होत. पुढे शिवाचं आणि […]

हंपी आणि रामायण

कृष्ण बाजार, हंपी

हंपी आणि रामायण – विजयनगरच्या उभारणीत या दगडांनी खूप भार वाहिला. त्या काळातल्या कारागीरांनी दगडात भोकं केली. त्यात लाकडाचे तुकडे टाकले, ते भिजवले. भिजवल्यावर लाकूड प्रसरण पावले. त्याने दगडात भेगा तयार केल्या आणि मग ते तोडले. ग्रॅनाईटवर त्या जखमांच्या खुणा आजही दिसतात. तुंगभद्रा नदी ही त्यांच्या जीवनाचा स्रोत आहे. ‘जीवन’ या शब्दाचा कोणताही अर्थ घ्या. […]

हंपी | Hampi

शिव-पार्वती विवाह स्थान, हंपी

हंपी तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. […]

हंपी येथील विठ्ठल मंदिर

हंपी येथील विठ्ठल मंदिर

हंपी येथील विठ्ठल मंदिर – हंपी मधील सर्व ऐतिहासिक स्मारकांमध्ये विठ्ठला मंदिर हे नितांतसुंदर स्मारक म्हणून ओळखले जाते .या मंदिराच्या मुख्य कक्षातील ५६ दगडी खांबावर हाताने थाप मारली असता त्यातून सुमधुर संगीत ध्वनी बाहेर पडतात. या मंदिराच्या बाहेर प्रसिध्द असा दगडी रथ आहे. या मंदिरा बाबत लवकरच सविस्तर पोस्ट येईलच,  आज फक्त या मंदिराच्या संदर्भात […]

हंपी ट्रिप !

हंपी ट्रिप !

हंपी ट्रिप ! हंपी एक छोटंसं गाव काहीही म्हणा! विविध वास्तू आणि मंदिरांचा समुच्चय असलेलं एक ठिकाण. दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू शकतात हे अनुभवायचं असेल तर हंपीला भेटून त्याचा साक्षात्कार होईल. हरेक ठिकाणी विविध आकारात दिसणारे हे दगड हेच हंपीचं सौंदर्य आहे. त्या दगडांना बघायचं नाही, भेटायचं. मिठी मारायची! याच दगडी […]