गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प

गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प

गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प – होयसळ राजवटीच्या मंदिरांमध्ये “भगवान शंकरानी केलेला गजासुर नामक राक्षसाचा वध” या कथेवरील आधारित अत्त्युत्कृष्ट शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. हा गजासुर म्हणजे महिषासुराचा पुत्र.  दुर्गादेवीने  महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे पाहून त्याचा पुत्र गजासुर संतप्त झाला व आपण याचा सूड उगविण्यासाठी ताकदवान व्हायला हवे या विचाराने त्याने ब्रह्मदेवाचे तप आरंभिले. काही वर्षांनी […]