देवीची साडेतीन शक्तिपीठे

देवीची साडेतीन शक्तिपीठे – प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत. शक्तिपीठांची दंतकथा याविषयी या पानाच्या शेवटी माहिती दिली आहे. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे […]