लोकं लाख सांगतील की मराठ्यांची आणि मुस्लिमांच्या सत्तेची लढाई ही राजकीय होती धार्मिक नव्हती. ते तसे लाख तथ्यहीन पुरावे देतील. पण आपण ठाम राहायचे. त्या लोकांना ही पाषाणाची धर्मशिल्पे, प्रतीके दाखवायची आणि ठासून सांगायचे की ही लढाई धार्मिकच होती. धर्मा विरुद्ध धर्मांध लोकांची होती. माणसे खोटे बोलतील हो, पुरावे ही संशयास्पद असतील पण ही पाषाणातील भग्न शिल्पे कधीही खोटे बोलणार नाहीत. ही धर्माची प्रतीके आमच्या धर्मावर झालेल्या आघाताचे साक्षीदार आहेत. हेच पिढीत आणि अन्याय ग्रस्त ही आहेत. लक्षात ठेवा शिवाजी महाराज हे कोणत्याही धर्मा विरोधात नव्हते पण शिवाजी महाराजांच्या धर्माविरोधात जे होते त्यांच्या विरोधात शिवाजी महाराज होतेच होते..