भारतातील नौकांचे पुरातत्त्व
भारतातील नौकांचे पुरातत्त्व – जमिनीत गाडलेल्या अवस्थेत भारतात केरळमधील पट्टनम व कडक्करपल्ली आणि महाराष्ट्रातील देर्दे अशा एकूण तीन ठिकाणी नौका आढळून आल्या आहेत. पट्टनम हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील महत्त्वाचे मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ असून तेथे २००७ ते २०१५ या काळात उत्खनन करण्यात आले. पट्टनम येथे इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. १००० या काळातील […]
महादेव डोंगररांगा, सातारा
महादेव डोंगररांगा, सातारा – महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री ही प्रमुख पर्वतश्रेणी उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अनेक फाटे पूर्व किंवा आग्नेय दिशेत विस्तारलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट आणि महादेव या नावांनी हे फाटे ओळखले जातात. त्यांपैकी सर्वांत […]
महाराष्ट्रात चर्चचा उगम
महाराष्ट्रात चर्चचा उगम – मुसलमानांशी धार्मिक, व्यापारी व राजकीय संघर्ष वाढल्यामुळे भारत या उपखंडाला जोडणारा मध्य आशियातील खुष्कीचा मार्ग मध्ययुगाच्या काळात पाश्चिमात्यांना बंद झाला. पौर्वात्य व पाश्चिमात्य राष्ट्रांना जोडणारे मार्ग अरब मुसलमानांच्या आधिपत्याखाली होते. त्यामुळे पश्चिमेकडून माल घेऊन लाल समुद्र व पर्शियन आखात या मार्गाने पूर्वेकडच्या देशांना विकताना यूरोपियन व्यापाऱ्यांना नाक्या-नाक्यांवर फार मोठी जकात भरावी […]
महाराष्ट्रातील जल स्थापत्य
महाराष्ट्रातील जल स्थापत्य – महाराष्ट्रात इ.स पहिल्या शतकाच्या राष्ट्रकूट वंशापासून सातवाहन, चालुक्य ते चौदाव्या शतकाच्या यादव वंशापर्यंत अनेक जलाशयाची निर्मिती करण्यात आली. भूजलाचा साठा असेल तेथे किंवा नैसर्गिक रित्या त्यास शोधून तिथे भूमिगत बांधकाम करून वसाहतींसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. त्यामुळे पाण्याचा बारमाही आणि शाश्वत ओघ नसलेल्या ठिकाणीही वसाहती निर्माण होऊ शकल्या. तसेच महाराष्ट्रातील […]
खेड शिवापूर आणि परिसर
खेड शिवापूर आणि परिसर – खेडेबारे मावळ पुण्याच्या दक्षिणेस कात्रजची डोंगररांग च्या पलीकडे येणारी गाव किंवा भाग. १६३६ – ३७ च्या सुमारास येथे कसबे पेठ शिवापूर वसवले गेले. आता ते खेड शिवापूर म्हणून ओळखले जाते.याच परिसराची आज आपण सफर करणार आहोत. शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वाडा/बापुजी मुद्गल देशपांडेचा वाडा – आऊसाहेब आणि शिवाजीराजे बेंगलोरहुन पुण्यात आपल्या […]
खेड शिवापूर रांझेश्र्वर मंदिर, रांझे
रांझेश्र्वर मंदिर, रांझे – पुणे परिसरात आपल्याला गडकिल्ले,घाटवाटा, जुने ऐतिहासिक वाडे, बारव,लेणी व अनेक तीर्थक्षेत्रानी नटलेला हा संपूर्ण जिल्हा आहे. तसेच याच परिसरातील आज आपण ऐतिहासिक गावातील प्रसिद्ध मंदिर पाहणार आहोत,ते म्हणजे रांझे गावातील रांझेश्र्वर मंदिर. रांझे गाव ऐकलं तर आपल्यासमोर इतिहासातील एक प्रसंग आठवतो तो म्हणजे स्वराज्य साकारताना शिवाजी महाराजांना बरेच रयतेच्या हितासाठी व […]
Tourist Points in Hampi
Tourist Points in Hampi – Sasivekalu Ganesha (C2) Kadalekalu Ganesha Hemakuta Hill & Temples Virupaksha Temple Manmatha Tank, Shrines & Ghat Hampi Bazaar (C2) Monolithic Bull (Nandi) Matunga Hill & Veerabhadra Temple Krishna Temple & Bazaar Saraswathi Temple 1 Badavilinga Temple (C2) Lakshmi Narasimha Temple Chandikesvara Temple Uddana Veerabhadra Temple Akka Tangi Gundu Underground Siva […]
हंपी Intro 3
हंपी तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. […]
विरुपाक्ष मंदिर हम्पी
विरुपाक्ष मंदिर हम्पी – ‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. तीने महादेव पती म्हणून मिळावा यासाठी तपश्चर्या केली पण महादेव देखील तपश्चर्येत होते. त्यांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून पार्वतीने इंद्राची मदत मागितली. इंद्राने ह्या कामासाठी कामदेवाला पाठवले, पण झाले उलटेच. महादेवाला भयंकर राग आला आणि त्यांनी स्वतःचे तिसरे नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले. थोडक्यात हा प्रयत्न […]
हंपी Intro 2
हंपी…!!! आता हंपीकडे वळूयात सध्या हंपी इन्स्टाग्राम असुदे किंवा फेसबुक असुदे इथले फोटो पाहून लोकं तिकडे जातात मग तिकडे जाऊन रिल्स बनवून अपलोड केले जातात परंतु हंपीमध्ये जाऊन हंपी म्हणजेच विजयनगरचे साम्राज्य काय होते किती मोठे होते तसेच बहामनी पासून आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, कुतुबशाही, इमादशाही या सगळ्यांशी लढून दक्षिणेकडे राहिलेले एकमेव हिंदू साम्राज्य टिकवून ठेवले. […]
मडकू द्वीप – हिंदू आणि ख्रिश्चन कम्युनचे मिश्रण
मडकू द्वीपसमूह किंवा मडकू द्विप (मदकू द्वीप) हे छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यातील शिवनाथ नदीवरील नदीचे बेट आहे. हे बेट सामान्यतः हरिहर-क्षेत्र आणि केदारद्वीप म्हणून ओळखले जाते . 1 यामागील आख्यायिका पंडिता कृपाराम शास्त्री यांनी 1961 मध्ये प्रचलित मौखिक परंपरेच्या आधारे संकलित केलेल्या धूमनाथ महात्म्यात स्पष्ट केली आहे. महात्म्याने बेटावर दावा केला आहे की विष्णू आणि शिव […]
देवकिरारी – अर्ध्या भागात उभे असलेले मंदिर
देवकिरारी हे छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. हे बिलासपूरपासून सुमारे 25 किमी, बेल्हा (बिल्हा) पासून सुमारे 8 किमी आणि किरारी गोधी गावापासून 2.5 किमी अंतरावर आहे. या अन्यथा नगण्य गावात कलचुरी काळातील शिवमंदिराचे अवशेष आहेत. शिवमंदिर – हे मंदिर एका टाक्याजवळ आहे. जगती आणि विमानाच्या अडीच भिंतींनी हे मंदिर टिकून आहे . मंदिराचे […]