ज्ञानप्राप्ती | बुध्दपौर्णिमा
ज्ञानप्राप्ती | बुध्दपौर्णिमा – हठयोगाच्या उग्र साधनेनंतर एके दिवशी सिद्धार्थाला साधनेचा मध्यम मार्ग सापडला. एकेदिवशी काही महिलांचा समूह सिद्धार्थ साधना करत असलेल्या ठिकाणाहून जात असताना त्या गात असलेल्या गाण्याचे बोल त्याच्या कानावर पडले. त्या गाण्याचा अर्थ असा होता की ‘हे सखी, विणेची तार अगदी घट्ट बांधली तर तुझा सूर बिघडेल, तसेच जर तू ती तार […]
धर्मशिल्पे
लोकं लाख सांगतील की मराठ्यांची आणि मुस्लिमांच्या सत्तेची लढाई ही राजकीय होती धार्मिक नव्हती. ते तसे लाख तथ्यहीन पुरावे देतील. पण आपण ठाम राहायचे. त्या लोकांना ही पाषाणाची धर्मशिल्पे, प्रतीके दाखवायची आणि ठासून सांगायचे की ही लढाई धार्मिकच होती. धर्मा विरुद्ध धर्मांध लोकांची होती. माणसे खोटे बोलतील हो, पुरावे ही संशयास्पद असतील पण ही पाषाणातील […]
पाहिले प्रवचन,बुद्ध,सारनाथ
पाहिले प्रवचन,बुद्ध,सारनाथ – ज्ञानप्राप्तीच्या साधनेच्या काळात बुद्धांना त्यांचे पाच सहयोगी वाराणसीजवळच्या ऋषीपत्तनात रहात असल्याचे कळले होते. ज्ञानप्राप्तीच्यानंतर गौतम बुद्ध त्या ठिकाणी गेले. त्या पाचही सहयोग्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्कारले. तिथून जवळच असलेल्या सारनाथ या ठिकाणी बुद्धांनी पाहिले प्रवचन दिले. जगातील दुःखांच्या मुळाशी असलेली ‘तृष्णा’ संपली म्हणजे दुःख नाहीसे होईल हा संदेश बुद्धांनी या प्रवचनातून दिला. खालील […]
प्रवेशद्वार
इतिहासाला भलं मोठं प्रवेशद्वार असतं… काळाच्या अगणित घटनांचा साक्षीदार असलेलं! फिरस्ती करताना प्रत्येकाला हे इतिहासाचं प्रवेशद्वार दिसतं… अगदी ठळकपणे! आता हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो की या प्रवेशद्वारातून आत जायचे, नुसतंच त्याच्या समोर उभं राहून बघत राहायचं की त्या प्रवेशद्वारातून आत डोकावून पुढे निघून जायचं. पण एक मात्र खरं आहे, हे प्रवेशद्वार तुमचं खुल्या दिलाने […]
नागार्जुन
नागार्जुन हा भारतीय रसायनशास्त्रांतील एक मोठा शोधक होऊन गेला. मंत्र-तंत्र-रसविद्या व ‘पादुकासाधन’ यांत तो प्रवीण होता अशी दंतकथा आहे. या रसविद्येसाठींच तो सनातनधर्म सोडून जैन झाला असें म्हणतात. गदग गांवाजवळील एक पर्वत त्यानें सोन्याचा केल्यामुळें व ही किमया तो सर्वांनां सांगूं लागल्यामुळें देवांनीं त्यास ठार केलें अशी कथा आहे. तो म्हणे “भृंग बेंयिलिल्ल। वंग खलियल्लि […]
गधेगळ
गधेगळ ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन यादवकाळातही हे गधेगाळ कोरलेले आढळतात. वीरगळांसारखीच यांची रचना असते. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत आढळतात. घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर […]
वीरगळ आणि महाभारत
वीरगळ आणि महाभारत आपला इतिहास किती वर्ष जुना असावा? शे दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट गप्पांच्या ओघात आपण कालच घडून गेल्यासारखी सांगतो. अर्थात ज्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यासमोर शंभर दीडशे वर्षे म्हणजे काहीच नाहीत. पण, आपण जसे गोष्टींच्या मुळाशी म्हणजे down the rabbit hole जातो, तसे अगदी अलीकडची गोष्ट ही पार पल्याड जाऊन भिडते. उदाहरण […]
कष्टभंजन मारुती
कष्टभंजन मारुती – रास्ता पेठेत असलेल्या ज्यू आळीमध्ये स्वामीनारायण मंदिर आहे. ह्या मंदिरात मारुतीची एक दुर्मिळ मूर्ती आहे. पुण्यातील अशाप्रकारची ही एकमेव मूर्ती असावी. गुजरातच्या सालंगपूर इथल्या कष्टभंजन हनुमानाची ही छोटी प्रतिकृती आहे. तिथे मारुतीला महाराजाधिराज म्हणलं जातं, म्हणूनच या मारुतीच्या डोक्यावर मुकुट आहे. हे गुजरातमधील एक प्रसिद्ध मंदिर असून, मारुतीच्या नुसत्या दर्शनानेच आपले सगळे […]
लाल मातीतला “यशवंतगड”!!
लाल मातीतला “यशवंतगड”!! मालवण जवळच्या रेडी गावातील गणपतीसमोर उभा होतो. इथल्या आगळ्या-वेगळ्या नितांतसुंदर गणपतीची मूर्ती पाहून पाय हलत नव्हते. मन अगदी प्रसन्न झालं तेव्हाच बाजूला झालो. तेवढ्यात तिथेच कळालं कि गावातच यशवंतगड नावाचा किल्ला आहे. मग काय लगेच मोर्चा वळवला किल्ल्याकडे. रेडीच्या बीचला खेटून असलेला हा किल्ला पाहताक्षणीच मनामध्ये भरला. गाडी अलीकडेच लावली आणि मग […]
ऐतिहासिक शिवकालीन दगडी पुल
ऐतिहासिक शिवकालीन दगडी पुल – प्रतापगडाच्या पायथ्याशी “पार्वतीपूर” नावाचे एक गाव आहे. नंतर त्यांचे “पार” असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पूल बांधून घेतला होता. त्याच खणखणीत नियोजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत ८ मीटर हा पूल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब, ८ […]
Ashtavinayaka Script | अष्टविनायक
गणपती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा गणपती बाप्पा. आजही आपल्याकडे गणपतीचे नाव घेऊन कामाची सुरुवात केली जाते. खरंतर फक्त महाराष्ट्रात,भारतात नाही तर जगभरात गणपतीच्या विविध मूर्ती पाहायला मिळतात, मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे. हे आठही गणपती स्वयंभू आहेत. या आठ गणपतींच्या स्थानांना मिळून अष्टविनायक म्हणलं जातं. या […]
गणपती
गणपतीचे शिर हे गजाचे असले, तरी त्याचा एक तुटलेला दात हातात असतो व दुसरा मुखाला असतो. त्याचे उंदीर हे वाहन आहे. तो चतुर्हस्त असून दात, पाश, अंकुश अशा वस्तू त्याने निरनिराळ्या हातांत धारण केलेल्या असून चौथा हात वरद असतो. ऋद्धी व सिद्धी ह्या त्याच्या पार्श्वदेवता होत. प्रारंभी तो द्विभुज असावा नंतर तो चार, आठ, दहा […]