नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण

नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण – भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉईंट. पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते. नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात. […]

सरदार कोयाजी बांदल समाधी

सरदार कोयाजी बांदल समाधी – भोरला जाताना नीरा नदीच्यानागमोडी वळणांनी प्रसिद्ध पावलेला नेकलेस पॉईंट पाहायला लोक आवर्जून जातात. पण रस्त्याच्या विरुद्ध बाजूला “कोयाजी बांदल समाधी स्थळ” म्हणून असलेला फलक दुर्लक्षितच राहतो. शेजारीच बसस्टँडच्या बाजूने, पायवाटेने २०० ३०० मीटर अंतर चालून गेल्यावर झाडाझुडपांमध्ये, टेकडीच्या मध्यावर ‘सरदार कोयाजी बांदल’ यांची समाधी आहे. त्यांच्या शौर्याची, बलिदानाची साक्ष देत […]

नारायणेश्वर मंदिर, नारायणपूर

नारायणेश्वर मंदिर, नारायणपूर – पुरंदर किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले नारायणपूर नावाचे प्राचीन गाव आहे. या  गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर ‘नारायणेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे.नारायणेश्वर मंदिर. भौगोलिक स्थान (Location) – सासवडपासून १० कमी अंतरावर असणारे नारायणपूर श्री […]

प्रति बालाजी मंदिर, केतकावळे

प्रति बालाजी मंदिर, केतकावळे – केतकावळे येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे. मूळ मूर्ती ही शाळिग्रामाची असून तीन मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे. या मूर्तीच्या कानांत कर्णफुलं, खांद्यावर नाग व केशसंभार रुळलेला आहे. तिच्या चार हातांपैकी एकेका हातात शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. या मूर्तीवर […]

एकमुखी दत्त मंदिर, नारायणपूर

एकमुखी दत्त मंदिर, नारायणपूर – पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त एकमुखी दत्त मंदिर येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. भौगोलिक स्थान (Location) – आपण पुण्याच्या दक्षिणेला […]

मस्तानी तलाव

मस्तानी तलाव – मस्तानी तलाव हा पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी (मृत्यू – इ.स. १७४०) हिचे नाव देण्यात आले आहे.तलावाची पाणी साठवण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, त्यात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. भौगोलिक स्थान (Location) – मस्तानी तलाव हा […]

नागर शैली | मंदिर वास्तुकला

नागर शैली | मंदिर वास्तुकला – नागर शैली ही एक हिंदू मंदिर स्थापत्य शैली आहे जी उत्तर भारतात प्रचलित होती. ही शैली प्राचीन काळातील वैदिक मंदिरांपासून विकसित झाली आणि गुप्त साम्राज्य (320-550 सीई) ते दिल्ली सल्तनत (1206-1526 सीई) या काळात सर्वात लोकप्रिय शैली होती.नागर शैलीची सुरुवात गुप्त साम्राज्यात झाली असे मानले जाते. गुप्त साम्राज्यात बांधण्यात […]

द्रविड शैली | मंदिर वास्तुकला

द्रविड शैली | मंदिर वास्तुकला – द्रविड शैली ही भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रचलित असलेली एक स्थापत्य शैली आहे. ही शैली प्रामुख्याने विटभट्यांनी बांधली जाते आणि त्याची आकृती शिखरसदृश असते. द्रविड शैलीतील मंदिरे प्रामुख्याने हिंदू देवतांना समर्पित असतात. द्रविड शैलीची सुरुवात चोळ साम्राज्यात झाली असे मानले जाते. चोळ साम्राज्यात बांधण्यात आलेल्या काही मंदिरांमध्ये द्रविड शैलीचे वैशिष्ट्ये […]

वेसर शैली | मंदिर वास्तुकला

वेसर शैली | मंदिर वास्तुकला – वेसर शैली ही भारताच्या मध्य भागात प्रचलित असलेली एक स्थापत्य शैली आहे. ही शैली नागर आणि द्रविड शैलींचा मिलाफ दर्शवते. वेसर शैलीतील मंदिरे प्रामुख्याने दगड आणि विटभट्यांनी बांधली जातात आणि त्यांची आकृती स्तंभसदृश किंवा शिखरसदृश असते. वेसर शैलीतील मंदिरे प्रामुख्याने हिंदू देवतांना समर्पित असतात. वेसर शैलीची सुरुवात गुप्त साम्राज्यात […]

भारतातील मंदिरांच्या स्थापत्य शैली

भारतातील मंदिरांच्या स्थापत्य शैली – भारतात अनेक मंदिरे आहेत आणि त्यांची स्थापत्य शैली वेगवेगळी आहे. काही मंदिरे प्राचीन आहेत तर काही नवीन आहेत. काही मंदिरे मोठी आहेत तर काही लहान आहेत. काही मंदिरे सुंदर आहेत तर काही सोपी आहेत. भारतातील मंदिरे अनेक स्थापत्य शैलींमध्ये बांधली गेली आहेत. या शैलींमध्ये प्राचीन ग्रीक, रोमन, इजिप्शियन, भारतीय आणि […]

लेणीचे प्रकार आणि लेणीचे अंग

लेणीचे प्रकार आणि लेणीचे अंग– लेण्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. लेणीचे प्रकार पुढीलप्रमाणे – ऐहिक लेणी – नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर – पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे. धार्मिक लेणी – बौद्ध, जैन, हिंदू. बौद्ध लेणी मध्ये पण हीनयान व महायान या दोनही पंथांची लेणी आढळतात. हीनयान पंथाची लेणी […]

वीरगळ म्हणजे काय?

वीरगळ म्हणजे काय?- वीरगळ म्हणजे काय? तर युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणजे वीरगळ. वीरगळ हा शब्द ‘वीरकल्लू- वीरकळ- वीरगळ’ याप्रकारे महाराष्ट्रात रुढ झाला. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. कल्लू’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘दगड’ असा होतो. दक्षिणेत वीरगळास ‘वीरकळ’ तर उत्तरेत ‘वीरब्रम्ह’ म्हणतात. इंग्रजीत वीरगळास Herostone असे संबोधतात. वीरगळ हा […]