कोकणातील अष्टविनायक
कोकणातील अष्टविनायक – गेल्या काही वर्षापासून कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोकणातील धार्मिक वातावरण जवळून अभ्यासले असता आपणास आजही तुलनेने फारशी व्यापारी मानसिकता जाणवत नाही. कोकणातील एकूणच सर्व धार्मिक परंपरा आपले अस्तित्व आजही संभाळून आहेत. जगभरातील धर्मप्रेमि म्हणूनच आजही कोकणात दर्शनाला येतातच… कोकणातील गणेश मंदिरे अतिशय स्वच्छ, सुंदर व निटनेटकी आहेत. आजूबाजूचा परिसर […]
देवीची साडेतीन शक्तिपीठे
देवीची साडेतीन शक्तिपीठे – प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. शक्तिपीठांची दंतकथा याविषयी या पानाच्या शेवटी माहिती दिली आहे. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे […]
बारा खांडी दर्शन
बारा खांडी दर्शन – खांडी चा इतिहास खांडी पडलीया आणि आडी घातली ( उत्तरार्ध लीळा) लीळाचरित्रात आलेल्या या खांडी शब्दाचा अर्थ वेस , वेशीचे द्वार असा होतो . ‘ माहोर खांडी ‘ म्हणजे माहोर वेशीचे द्वार असा अर्थ होतो . तसेच खांडी या शब्दाचा अर्थ मार्ग ,रस्ता असाही होतो . माहोर खांडी म्हणजे माहूरला जाण्याचा मार्ग […]
रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती
रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती – समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली. समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे : ‘चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥ सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें […]
सोमेश्वर महादेव मंदिर, पाषाण
सोमेश्वर महादेव मंदिर, पाषाण – पाषाणचे प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर मंदिर ७०० वर्ष जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार साक्षात जिजाबाई साहेबां हस्ते झालेला आहे. या सोमेश्वर मंदिरामागे, रामनदी काठी एक छानशी पुष्करणी देखील आहे. मंदिरात बारा ज्योतिर्लिंगातील एक एक मंदिराची प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली आहे, आणि मधोमध शंकर भगवान ची उभी मूर्ती प्रत्यक्ष […]
बनेश्वर मंदिर, नसरापूर
बनेश्वर मंदिर, नसरापूर – नानासाहेब पेशवे यांनी “शिवगंगा” नदीच्या तिरावर इसवीसन १७४९ मध्ये हे बनेश्वर मंदिर बांधून घेतले. त्यासाठी पेशव्यांना त्याकाळी ११,४२६ रूपये ८ आणे ६ पैशे इतका खर्च आला. बनेश्वर मंदिराचा सोपा तीन खणांचा असून त्यावर चोकोनी शिखर आहे. या सोप्यांच्या स्थंबावर कमळ पत्रांची नक्षी कोरलेली आहे. सोप्यातील मधल्य खणाच्या छताला एक मोठ्या आकाराची […]
बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे
बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे – बनेश्वर नावाची पुणे जिल्ह्य़ात दोन शिव मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे खुप नावाजलेले व सर्वांना परिचयाचे म्हणजे पुण्याजवळील नसरापुर येथील बनेश्वर मंदिर. इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. परंतु पर्यटकांपासुन वंचित राहिलेले एक मंदिर म्हणजे तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिर. हे खुप प्रचिन मंदिर असून त्याची सुंदरता आज पण टिकून पण […]
नारायणेश्वर मंदिर, नारायणपूर
नारायणेश्वर मंदिर, नारायणपूर – पुरंदर किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले नारायणपूर नावाचे प्राचीन गाव आहे. या गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर ‘नारायणेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे.नारायणेश्वर मंदिर. भौगोलिक स्थान (Location) – सासवडपासून १० कमी अंतरावर असणारे नारायणपूर श्री […]
प्रति बालाजी मंदिर, केतकावळे
प्रति बालाजी मंदिर, केतकावळे – केतकावळे येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे. मूळ मूर्ती ही शाळिग्रामाची असून तीन मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे. या मूर्तीच्या कानांत कर्णफुलं, खांद्यावर नाग व केशसंभार रुळलेला आहे. तिच्या चार हातांपैकी एकेका हातात शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. या मूर्तीवर […]
एकमुखी दत्त मंदिर, नारायणपूर
एकमुखी दत्त मंदिर, नारायणपूर – पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त एकमुखी दत्त मंदिर येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. भौगोलिक स्थान (Location) – आपण पुण्याच्या दक्षिणेला […]
कल्लेश्वर मंदिर बेतुर
परिचय – दावणगेरे शहरापासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेले एक झोपलेले गाव, जे चोल मंदिरासाठी प्रसिद्ध असले पाहिजे परंतु प्रत्यक्षात त्याच्या अस्तित्वाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कल्लेश्वर मंदिर – पश्चिम चालुक्य आणि होयसाळ मंदिरे असलेल्या प्रदेशात असे मंदिर सापडणे खूप आश्चर्यकारक आहे. मंदिराच्या विमानावर एक सरसकट नजर आपल्याला तामिळनाडूतील पानंगुडी आणि कालियापट्टी किंवा कर्नाटकातील पट्टाडकलच्या सुरुवातीच्या मंदिरांची तुलना करण्यास भाग पाडते. कदंब […]
कालिंजर – नीलकंठ मंदिर
कालिंजर (कलंजर) हे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर (कलंजर) टेकडीवर बांधलेले एक किल्लेदार शहर आहे, तथापि, कधीकधी ते चुकून मध्य प्रदेश अंतर्गत घेतले जाते कारण टेकडी या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. टेकडी हा विंध्य पर्वतरांगांचा एक भाग आहे, नंतरची ही एकल पर्वतरांग नाही तर त्यामध्ये टेकड्या आणि कड्यांची एक खंडित साखळी आहे. कालिंजर टेकडी सपाट शीर्षस्थानी आहे […]