शिव ते महादेव

शिव ते महादेव

शिव ते महादेव – शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या […]

नवदुर्गा – प्रतिमा शास्त्रीय लक्षण

पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी

पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी – कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक […]

गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प

गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प

गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प – गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प चीन मध्ये आहे असे म्हटले जाते परंतु मुंबई मधील चोर बाजारात सापडलेले हे नाणे इसैवी सन चौथ्या ते पाचव्या शतकातील असावे या नाण्याच्या पाठी धम्मलिपी अंकित लेख आहे ज्यावर बैलाचे शिल्प आहे. त्याखाली  जा ग (इ) श्व र असे लिहलेले आहे. हे नाणे डॉ. कोठारी यांनी […]

विजय विठ्ठल, हंपी

विजय विठ्ठल, हंपी

विजय विठ्ठल, हंपी – कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ […]

ससिवेकलू गणेश, हंपी

ससिवेकलू गणेश, हंपी

ससिवेकलू गणेश, हंपी – विजयनगरच्या कलात्मक कौशल्यांचे गणेशाची ही चार हात असलेली महाकाय मूर्ती एक उदाहरणआहे. या विशाल गणेश मूर्तीस स्थानिक स्तरावर  ससिवेकलू (मोहरी बीज) गणेश म्हणतात.  हेमकुट टेकडीच्या दक्षिणेकडील पायथ्याशी हा गणेश आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान गणेश (जो गणपती,   विनायक , लंबोदर सह अनेक नावाने ओळखले जातो ) आपल्या अति खाण्याच्या सवयीमुळे प्रसिद्ध […]

कडालेकलू गणेश, हंपी

कडालेकलू गणेश, हंपी

कडालेकलू गणेश, हंपी – हंपी हेमकुट टेकडीच्या उतारावर कडालेकलू गणेश मंदिर आहे. ही एक अखंड पाषाणातील गणेशमूर्ती आहे आणि हंपीमधील  लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कडालेकलू गणेश ही हंपी मधील सर्वात मोठी मूर्ती आहे.  गणेशमूर्ती उंच ०६ मीटर (१५ फूट) असून एका दगडाने कोरलेली आहे.  या पुतळ्याचे पोट एक बंगाल हरभरा (कन्नडमधील कडालेकलू) सारखे आहे आणि […]